मला केळवणाची मजा आठवते आहे की, मी भारतात आणि नवरा अमेरिकेत असल्याने त्याच्या सर्व नातेवाईकानी तो आला की केळवण करायचे असे ठरवले आणि तो आल्यावर त्याला आणि मला दोघानाही बोलावले. त्यामुळे तो यायच्या आधी माहेरच्या नातलगांकडे आणि मैत्रिणींकडे आणि मग तो आल्यावर त्याच्यासह त्याच्या ही सर्व नातेवाईकांकडे केळवणांना हजेरी लावली होती.