कमाल आहे.
मी अशाच एखाद्या माहितीपूर्ण लेखाच्या शोधात होतो. नुसते पेपरात वाचून सध्या चालू असलेल्या घटना समजतात पण मूळ निवडणुकीची प्र्क्रिया माहीत नसेल तर त्यात रस वाटत नाही.
अर्थात तुम्हालाही अमेरिकन निवडणूक नवीच असल्याने आणि एरवी तुमचा ह्या वा त्या पक्षाच्या बाबतीत पक्षपात होण्याचा संभव होण्याची शक्यता नसल्याने तुमच्या शिवाय दुसरा योग्य माहितीदाता दिसत नाही.
चालूदे.
पुढील भागांच्ज्या प्रतीक्षेत