अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक पद्धतीनुसार अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होते.

असे असताना आणि अमेरिका भारतापेक्षा आकाराने मोठा असताना भारत हा सर्वांत मोठा लोकशाही 
देश
 कसा ठरतो?  कोणी ह्यावर सुद्धा प्रकाश टाकेल का?  

बाकी लेखनशैली सुस्पष्ट व मुद्देसुद.  पु. ले. शु.