सौरवमध्ये खरी हिंमत असेल तर त्याने आयपीएल केलेला करार मोडून, त्याच्या भल्या थोरल्या रकमेवर आपखुशीने पाणी सोडून कपिल देवच्या आयसीएल मध्ये जावे. आयसीसी आणि बीसीसीआयला चांगलीच चपराक मिळेल अश्याने आणि त्यांचा पैश्याचा माजसुद्धा कमी होईल.