या विषयावर मराठीतून एखाद्या लेखाची मीही वाट बघत होतो. आता यापुढील निवडणूकीबाबतच्या घडामोडी अधिक चांगल्या समजतील. चांगला उपक्रम. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.