जलचक्र आवडले!
विशेषतः
'कुणी पाट काढी, कुणी बांध घाली
नदी आटता आटता शांत झाली'
पण आम्ही असेही ऐकलेय की
'कपालिना मौलिधृताऽपि जाह्नवी प्रयाति रत्नाकरमेव सर्वदा'
अर्थ : (साक्षात) शंकराने जिला (अक्षरशः) डोक्यावर(जटेवर) घेतले ती गंगा नेहमी श्रीमंत अशा समुद्राकडेच (रत्नाकर, रत्नांचा साठा असणारा किंवा ज्याच्याजवळ खूप रत्ने आहेत असा, रत्न शब्दावर जोर आहे) धावत असते...
--अदिती