मोल्सवर्थ-कॅन्डीची पहिली आवृत्ती १८३२ मध्ये निघाली आणि दुसरी आणि शेवटची १८५७ मध्ये.  त्यानंतर फक्त पुनर्मुद्रणेच झाली. नाही म्हणायला वरदा प्रकाशनाने पूर्ण शब्दकोशाचे टंकलेखन करून तो आधुनिक सुवाच्य मराठी लिपीत छापला.--अद्वैतुल्लाखान