बाबासाहेब हि महान विभूती होती. परंतु तसंही असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या नजरेनेच हे जग पहायचे असते, अनुभवायचे असते. तितकं स्वातंत्र जपायचंच असतं.

बाबासाहेबांना त्याच्या अनुयायींना, समाजातील मंडळींना बौद्ध दीक्षा घ्यायला लावून त्यांच्या हे'स्वतःच्या नजरेने जग पहायचे, अनुभवायचे' स्वातंत्र हिरावून घेतले असे मी समजतो. बाबासाहेबांनी महात्मा गांधिंसमोर वैचारीक भूमिकेत नमते घेतले असते तर आतापर्यंत अनेक मागासवर्गीय बाबासाहेंबां इतकेच कर्तुत्वाने, ज्ञानाने मोठे झाले असते. पण बहुतांशी मागासवर्गीयाची बुद्धी धर्म बदल्यामूळे खूटली गेली व ते नियतीलाच (व इतिहासाला) आव्हान देण्याएवजी तिला 'दुषणं' देत बसतात.