मुद्दा बरोबर आहे. पुर्वी मलाही हा प्रश्न पडला होता. पण लोकशाहीचे  परिमाण लोकसंख्येत मोजले जात असावे  देशाच्या भौगोलीक  आकारमानात  नाही. कारण शेवटी लोकशाही लोकांपासून बनते. अमेरीकेची सध्याची लोकसंख्या ३१ करोड आहे. म्हणजे भारताच्या पावपट.