किशोरकुमार यांचे अविट गाणे. पडद्यावर लावण्यसम्राद्नी हेमामालिनी.....!

हीरक-उज्ज्वल ही तव दृष्टी
दृष्टी करिते किती गुजगोष्टी
गोष्टींमधली ती रसवृष्टी - लावी - मज तृष्णाऽऽ प्रेमाची

थेट भाषांतरीत होतात.