सृष्टीलावण्या,
प्रथम एक दुरुस्ती सुचवतो आणि मग मुद्द्याचं लिहितो.
अक्षरम अमंत्रं नास्ती, नास्ती मूलम अनौषधम्। असं नसून
अमंत्रं अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधीम्। असं आहे.
फार फरक जरी वाटत नसला तरी संस्कृतात एका चिन्हाचा जरी बदल झाला तरी अर्थ बदलू शकतो. असो.
...........................................कृष्णकुमार द. जोशी
(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)