ह्या कवितेत पहिल्या आणि चौथ्या ओळीचे तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचे यमक जुळवलेले दिसते.

सुनीत ह्या काव्यप्रकारात यमके अशी जुळवावी असे म्हटले जाते.

ह्या कवितेत अशी यमके जुळवण्यामागे काही विशेष उद्देश/रीत आहे काय?