दौडुनी येईन सारी शक्ति एकवटून मी

ह्यात

दौडुनी ये - ईन सारी - शक्ति एकव - टून मी

(गालगागा - गालगागा - गालगागा - गालगा) अशा मात्रांचा हिशेब व्यवस्थित जुळत असला तरी 'एकव' मधल्या 'कव' चे एक गुर्वक्षर झालेले मला जरा निष्कारण अवघडल्यासारखे वाटले.

त्याऐवजी ही ओळ

एकवटुनी सर्व शक्ती दौडुनी येईन मी

अशी केली तर कसे वाटेल?