माझ्या आठवणीप्रमाणे मी पाहिलेले पहिले मराठी संकेतस्थळ पुण्याच्या केसरीचे. (सुमारे १९९६ डिसे. किंवा १९९७ जाने. ) तेव्हा ते माझ्या संगणकावर पूर्णपणे उतरवायला पुष्कळ वेळ लागला होता.

चूक भूल द्यावी घ्यावी