हे नीलमणीच माझे भाग्य ठरवेल, तो मनात म्हणाला.

कृपया वरील वाक्य "हे नीलमणीच माझे भाग्य ठरवतील, तो मनात म्हणाला." असे वाचावे. (मूळ 
लेखात एकच नीलमणी लिहिला होता पण जालावर तीन नीलमणी असलेले चित्र मिळाले मग 
बरेच ठिकाणी नीलमणीचे बहुवचन केले पण त्याप्रमाणे क्रियापद बदलायचे राहून गेले).