श्रावण मोडक ह्यांचे लेखन नेहमीच दर्जेदार असते आणि त्यांनी ते स्वतःच्या अनुभवातून लिहिलेले असते असे आजवरचे माझे पाहणे आहे.

अगदी सहमत. या लेखानेही अपेक्षाभंग केला नाही. फार सुंदर लेख. खूप आवडला!