"जीवनाचे युद्ध चालू, कालपुरुषा जिंकण्या
लागली माघार घ्यावी शस्त्र माझे टाकुनी
दैव जरिही रुष्टले, आशा दिली ना सोडुनी
परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या
"              ... व्वा ! कविता आवडली, शुभेच्छा.