"दररोजच्या मरणापायी थो एकदाच मरतो म्हंते,
त्याच्या मरणाचीबी हे लोक बातमी करते.
..
म्हणून म्हंतो देवा एक काम कर आता,
सगळ्याले मिळू दे पायजे ते ते आता...
नायी त मंग यक दीस तुया बी फटू इन छापून,
लोग मतलबासाठी तुले बी टाकतील इकून..." ... विदारक परिस्थितीचं प्रभावी चित्रण, एकूणच खास जमलंय !