बाबासाहेब यांनी  जबरी ने कुणाला धम्म दीक्षा नाही दिली आणि जर धर्म बदलून फायदा झाला नाही तर तुमचे काय म्हनने  आहे दलित लोकांनी के जन्म भर  गुलामी करायला पाहिजे होते का? बुद्ध धम्म जगातला एकमेव असा धम्म होय जो माणसाला सांगतो की मी म्हणत आहे म्हणून हे सत्य मानू नका, तुम्ही स्वतः निरिक्षण करा आणि मग तुम्हाला पटले तरच त्याला अनुकरण करा .बाबासाहेब यांचे धर्मांतर बुद्ध यांनी सांगीतलेल्या तत्वांवर आधारित आहे कुणा वर जोर किंवा जबरदस्ती करून त्यांनी लोकांना धर्मांतर करायला लावले नाही.