काय खमंग खिचडी होईल. अजून एक सूचना देते......
कांद्याचे पातळ काप करून ते एप्रिल- मेच्या उन्हात वाळवायचे. आणि मग त्याची पूड करून ती या खिचडीत घालायची.....
अजून खमंग होईल.
पण ही रेसिपी उत्तमच आहे.