{पण एव्हढी लसुण लागेलच का?}  सोबतचा बटाट्याची कोशिंबीर त्यापेक्षा जास्त मस्त.  तेलावर 
बटाटा भाजून घ्यायचा ही कल्पना भन्नाटच.  नक्की करून बघेन.  मी आणि माझे बाबा अगदी 
खिचडी भक्त आहोत.  आठवड्यातून ४-५ वेळा पण खिचडी खाऊ शकतो.