चौकस,
एकदम सही. आम्ही पण असेच करतो.. (फक्त लसूण एव्हढा नाही घालत )
आणि ही खिचडी जरा सरसरीत पातळ व्हायला हवी, त्यावर लसणीचे तेल, तळलेली मिरची आणि पापड...................
अहाहा  अगदी आनंद वाटतो!

कधी कधी त्यात असलेल्या भाज्या (कांदा, गाजराच्या फोडी, मटार, फ्लॉवर, सिमला मिरची चे मोठे तुकडे, श्रावण घेवडा चे तुकडे) पण घालू शकतो.

बटाट्याची कोशिंबीर मात्र माहिती नव्हती.