मी तर म्हणेन प्रत्येकाने थोडेसे वेडे असायची फारच गरज आहे. 


असेच काहीसे उर्दू कवी इक़बाल म्हणतो:

अच्छा है दिल के पास रहे पासबाने-अक़्ल
लैकिन कभी कभी इसे तनहाँ भी छोड दे

(हृदयावर निगराणी ठेवायला बुद्धीचा चौकीदार असणे चांगलेच आहे. पण कधी कधी ह्या हृदयाला एकटेही सोडत जा.)