संगीत आकळणे म्हणजे तरी काय? संगीत संपूर्ण कला आहे. संगीताचा आनंद घ्यायला, आस्वाद घ्यायला कुठलेही शिक्षण लागत नाही. वयाचीही अट नाही नाही. थोडक्यात संगीत आकळावे लागत नाही. शब्दांना संगीत व्हावेसे वाटते असे कुणीतरी म्हटले आहे म्हणतात. ते उगाच नसावे.
श्रावणराव. ४ भागांची लेखमाला आवडली. सुरेख झाली आहे.
अवांतर :
"थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो." असे म्हटले तर. जो शास्त्रीय संगीताच आस्वाद घेऊ शकतो त्याला वैचारिक बैठक असते असे म्हणायचे का?