तुमचा हा श्वानपट आवडला.. पण टॉम्याचा वियोग असह्य वाटला. तांबडी चा अंत का? हे काही कळले नाही.