एकचजण ह्या कोणत्याही प्रकारात नसलेला 'डार्क हॉर्स' होता तो म्हणजे'जिमी कार्टर'.
ही माहिती मला नवीन आहे. मला जिमी कार्टर ह्यांचा काही कोणाला ठाऊक जरा जास्त आपलेपणा वाटायचा. ते मला इतरांहून थोडे वेगळे वाटायचे त्याचे कारण कदाचित हे तर नसावे?
तुम्ही अतिश्य सोप्या भाषेत सगळे सांगत आह.. शिवाय भारतातली माणसे डोळ्यापुढे ठेवून लिहीत आहात हे खूप आव्डले.
उदा. पेट्रोलला गॅस म्हणतात किंवा नावांच्या उच्चारातले फरक भारताविषयीचे धोरण पेट्रोलच्याकिंअतीची तुलना वगैरे वगैर.
चालू असेच. निवडणुकीनंतर मतमोजणी आणि शपथग्र्हणाबद्दल ही लिहावे.
शुभेच्छा आणि धन्यवाद.