एक गोष्ट नक्की, शालेय शिक्षणामुळे धार्मीक कट्टरता बिल्कुल कमी होत नाही.  शाळा, महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षणापेक्षा धार्मीक संस्थांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा प्रभाव कितीतरी जास्त आहे.