छान, सोपी पाककृती. मसूर डाळीचे काय करायचे हा प्रश्न पडला होता. खिचडी करून बघतो आणि कशी झाली होती ते सांगतो. बटाट्याची कोशिंबीरही आवडली. या कोशिंबीरीसाठी थोड्या हिरव्या मिरच्याही फोडणीत घालता येतील असे वाटते. फक्त उकडलेले बटाटे फारच अळणी लागतात.