"का उगाचच्या उगाच मोह पाडते मला कुणी?
का निरोप सारखे तिथून धाडते मला कुणी?  
मौन बाळगूनही कधी कुणी पुकारते मला!"                 ... विशेष आवडलं !