कथा आवडली. शेवटचा धक्का अनपेक्षित होता. (खरं म्हणजे शेवट हाच अनपेक्षित धक्का होता. आत्ता कुठे एक खून झालाय. यापुढे खूप काहीतरी होईल[व्हेरोनिका, कॅराव्हॅन, सँटा कॅटालिना इ. इ....], खुनाचा शोध वगैरे लागेल असे वाटत असतानाच कथा संपली). तरीही छान कथा.