एक चूक दाखवताना कृष्णकुमारांच्या लिखाणात अनेक मुद्रणदोष झाल्यासारखे वाटते आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे हा श्लोक असा असावा. :
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ: ॥
-अद्वैतुल्लाखान