अमंत्रं अक्षरं ऐवजी अक्षरं अमंत्रं केल्याने अर्थामध्ये विशेष काय पण काडीमात्र फरक पडत नाही.  औषधम् ऐवजी औषधीम् लिहिण्याने मात्र  फरक पडतो. औषधीम् ही द्वितीया विभक्ती कशासाठी? --अद्वैतुल्लाखान