छोटासाच, मनापासून लिहिलेला लेख... फार आवडला. पुढील लेखनास अनेक शुभेच्छा.
एक फालतू अवांतर शंकाः आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो
एकाच कंप्यूटर वर ??? हे कसं काय शक्य आहे.