संतोषशेठ, फारच मजा केलेली दिसते.
पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगावजवळ शँपेन इंडिया लि. या कंपनीची वायनरी आहे. त्यालाही भेट देऊन पाहा.
वाईन तयार करणे फारसे अवघड नाही. आमच्या एका मित्राने नागवेलीच्या पानांची घरगुती वाईन केली होती. ती देखील मस्त होती. तुमच्या लेखाने त्या आठवणी जाग्या झाल्या.

आपला,
(वाईनप्रेमी) आजानुकर्ण