जाऊ द्या निशादशेठ. झाले गेले विसरून जा. आम्ही तुमच्याशी सहानुभूत आहोत.
तिला तिच्या नव्र्यसोबत हैदराबाद ला शिफ्ट व्हाव लागणार आहे
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तिच्या नवऱ्याला नवीन कामासाठी शुभेच्छा देऊयात.
'तू नही तो और सही' या संतविचारांवर विश्वास ठेवा असे मी आवाहन करतो.
आपला,
(पर्यायसूचक) आजानुकर्ण