अनुक्रमणिकेत 'ती संध्याकाळ... ' असे दिसत आहे. मात्र लेखावर टिचकी मारली की 'वो शाम कुछ अजीब थी' असे. ही काय जादू आहे?

आपला,
(संभ्रमित) आजानुकर्ण

या जादूवरून या लेखाला 'वो शाम' ऐवजी 'संधिकाली या अशा' हे शीर्षकही देता आले असते असे सुचले.


आपला,
(रोम्यांटिक) आजानुकर्ण