सुरंगा म्हणजे काय? सारंगा, सुरुंग, सुरंग हे माहिती आहे. सुरंगा हे सुरंगचे संबोधनात्मक रुप आहे काय?

६-६-६-४ असे सांभाळले असते तर छान अभंगाचा फील आला असता असे वाटते.