क्या बात है...
दोन शेर फार आवडले.

आटली नदी म्हणून गाव कोरडे
आसवे तुला जरा उधार  मागतो

एकदा मला बघून कापल्या व्यथा
आज ही सुऱ्यास तीच धार मागतो

कापणे या शब्दाचा छान उपयोग केला आहे. मात्र तुम्हाला बघून व्यथा आधीच कापल्या असताना पुन्हा सुऱ्याकडे धार मागण्याचे काय कारण? (इथे थोडा घोळ झाला आहे असे वाटते. )

कविता/गझल आवडली.