प्रदीपराव,(नेहमीप्रमाणेच) कविता आवडली . तुम्ही नेहमी इतक्या सुंदर कविता लिहिता मात्र आम्हाला तेच ते शब्द वापरून स्तुती करावी लागते. तुमच्या बऱ्याच कविता या ३ ३ ओळींच्या कडव्यांमध्ये लिहिलेल्या असतात. या प्रकाराला काही विशेष नाव आहे का?