कवितेमध्ये फारच जास्त कडवी आल्याने कवितेचा प्रभाव कमी होत आहे. काही निवडक कडवी ठेवल्यास कविता छान वाटेल.

बोलीभाषेतली कविता चांगली जमली आहे.