आतापर्यंतच्या तुमच्या सर्व भाषांतरा पैकी हे सर्वात उत्तम असे आहे. माझ्या अत्यंत आवडीचे हे गाणे शीर्षका शिवाय ओळखता आले नाही याचे मला वाईट वाटते.. नुसते अभिनंदनच करतो.. न आवडलेला भाग असा नाहीच.. आणि ह्यात चुका काढणे म्हणजे एका चांगल्या भाषंतराची निंदा होईल.