रावलेसाहेब...,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण, सुंदर स्त्री चे दिलेले उदाहरण तितकेसे पटले नाही. मी कविता लिहिताना, एका नाण्याच्या दोन बाजूंचे वर्णन करण्याचा विचार केला नव्हता. त्यामुळे, एक डोळा एकीकडे व दुसरा दुसरीकडे, असं का म्हटलंय ते कळलं नाही. कृपया स्पष्टीकरण द्यावे, ही विनंती. आपला - अजिंक्य.