महेशजी, तुमचं म्हणणं खरं आहे.

'एकव' या शब्दात थोडी अडचण होते खरी...

तुम्ही सुचवलेली ओळ योग्यही वाटते. पण, एखाद्या नवकवीची अशी नेहमीच इच्छा असते, की त्याची कविता जशी आहे तशी स्वीकारली जावी. त्याप्रमाणेच, मलाही असं वाटतं, की एकदा लिहिलेल्या कवितेत बदल करायचाच झाला, तर तो तेव्हाच करावा, जेव्हा कविता आहे तशी स्वीकारण्याजोगी नसेल. त्यामुळे या कवितेत बदल करण्याची इच्छा होत नाही(! ). क्षमस्व.

पुढील वेळी जास्त चांगला प्रयत्न करीन.

आपला - अजिंक्य.