स्वरूपातच अरूपाचे

रूप बघण्या आर्त मी

पुनरुक्तीचा यथार्थ वापर. मस्त कविता. असेच लिहीत राहावे.

आपला - अजिंक्य.