तर कोणाही भारतीयांनी करू नये.मग तो कोणत्याही धर्माचा असू दे ! आक्रस्ताळेपणा न करता, मूळ मुद्द्याकडे वळू या.
प्रश्न आहे की धर्मांतराने फायदा झाला की झाला नाही?
झाला असल्यास किती झाला? किती होणे अपेक्षीत होते ?
झाला नसल्यास का झाला नाही?
याची काही प्रामाणिक उत्तरे शोधता येतील का?
- विटेकर