बोंबलांव्यतिरिक्त कोलंबीचे भुजणे केले जाते, पद्धतही सारखीच आहे... इतर माशांचे माहीती नाही. कधी ऐकले असले तर कळवावे.