अदैतुल्लाखान,

\ अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषम् । अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ: ॥

हे तुम्ही लिहिलेले अगदी बरोबर आहे. खरंतर

अमंत्रम् अक्षरम् नास्ति नास्ति मूलम् अनौषधम् ........ असं मला लिहायचं होतं. पाय मोडणारी कळ आज सापडली. (डॉट एच)

आता इथं असं होतंयः

म् + अ=म आणि त्यामुळे "अमंत्रम् अक्षरम्"  चं "अमंत्रमक्षरम्" तसेच पुढे.

मूलमनौषधम् । अयोग्यः - इथे तसे न व्हायचे कारण ह्या दोन शब्दांत ओळ तुटते. मूलमनौषधम् नंतर यती आहे.

आणि " औषधीम्" असं मी एके ठिकाणी ( शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर.) वाचलं होतं म्हणून तसं लिहिलं.

चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद.

..............................कृष्णकुमार द. जोशी