भोमेकाका, रसिक.कॉम या संकेतस्थळावर "आठवणीतल्या कविता भाग १ ते ४" खरेदी करता येऊ शकतील. इथे इतरही साहित्य विकत घेता येतं.