कविता भावनांना हात घालणारी आहे.

तुझ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे
मला देताच आली नाहीत रे अजूनपर्यंत........

ह्या सरळ सरळ ओळींना मनापासुन दाद. जीवनात असं अनेकदा घडत असतं असं. एकुण छानच!