'दिशा' दाखविता, न काही स्फुरावे ।
लिहू हे, की हेही न मुळी लिहावे?
विवादात, वादात जरी ना पडावे ।
कसे रंग व्हावे? का म्हणून रंगवावे?